Pune Porsche car Accident | पोर्श अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक

पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Pune Porsche car Accident) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता…

Porsche Taycan Price | पुण्यात एका तरुण-तरुणीचा बळी घेणाऱ्या पोर्श कारची किंमत किती?

Porsche Taycan Price | पोर्श वाहनांची गणना लक्झरी कारमध्ये केली जाते. पोर्श कार तुम्हाला प्रवास करताना आराम देते. या कारचा नुकताच मोठा अपघात झाल्याने ही कार चर्चेत आली आहे. १८ मे रोजी रात्री पुण्यात हा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या…

Pune Accident | पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात, पबबाहेर तरुण-तरुणीला आलिशान कारने चिरडले, जागीच मृत्यू

Pune Accident | शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या अपघातात एका तरुण आणि तरुणीला आपला जीव गमवावा लागला. आर.ब्रह्मा सन सिटीच्या मालकाचा मुलगा वेदांत अग्रवाल पोर्श कार चालवत असताना त्याने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. कल्याणी नगरमध्ये पहाटे 3:15 च्या सुमारास…