News गुजरातमधील मोरबीमध्ये केबल पूल कोसळला, शेकडो लोक नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती Morbi Cable Bridge Collapses : - गुजरातमधील मोरबी विभागातील मोरबी येथे रविवारी (३० ऑक्टोबर २०२२) केबल पूल कोसळला.…