News भारताला ४४० व्होल्टचा झटका! हुकुमी गोलंदाज जसप्रीत बुमराह टी२० विश्वचषकातून बाहेर १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ पूर्वी (T20 World Cup 2022) भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.…