भिर्रर्रर्र! महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाची परवानगी

SC Decision On Bailgada Sharyat : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग आता कायदेशीरपणे मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानं अखेर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत महत्वपूर्ण निकाल दिला आहे. तामिळनाडूतील जल्लिकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. या निकालामुळे बैलगाडा मालकांना…