CM Shinde | देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला दिला ‘जोर का झटका’

CM Shinde | मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि गीता सिंघण यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा…

SEBC Caste Validity Certificate | एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्याची मुदत

SEBC Caste Validity Certificate | अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2024 -25 मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला…

CM Shinde | आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

CM Shinde | राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन…

Mazi Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास होणार कठोर कारवाई

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर…

Chandu Champion Movie | ‘चंदू चॅम्पियन’ हा सिनेमा शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांना विनामूल्य दाखवा

Chandu Champion Movie | अतुलनीय जिद्द आणि चिकाटीचे मूर्तिमंत उदाहरण असलेले माजी सैन्यअधिकारी आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांतजी पेटकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी…

CM Shinde | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा आढावा

CM Shinde | राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी…

Mumbai News | दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुंबईला मुक्त करणार, धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार

मुंबई शहरातील (Mumbai News) दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय…

टोलनाक्यांवर सरकारच्या कॅमेऱ्यासोबत मनसेचे कॅमेरे कशासाठी? अतुल लोंढे यांचा थेट सवाल

Atul Londhe – राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने जनतेचा एखादा…

राज्यपालांनी वादविवाद होईल असे वक्तव्य टाळावे; छगन भुजबळ यांचा सल्ला 

नाशिक :- आदरणीय राज्यपाल (Governor) यांनी वाद होईल असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे. राज्यपालांचे मुंबई (Mumbai) बद्दल हे वक्तव्य (Statement) अप्रस्तुत असून वाद नको राज्यपालांनी नेहमी निर्विवाद असावे असे मत राज्याचे माजी उपमख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.…

Categories: News, इतर, कोकण

शिवसेनेला मोठा धक्का; मातब्बर नेत्याने घेतला शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय

Mumbai – शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा झटका आहे. गोपाळ लांडगे यांचं कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये चांगलं प्रभुत्व आहे. आता…

Categories: News, इतर, कोकण