Ferguson College : फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

Ferguson College : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Ferguson College) वसतिगृहातील त्यांचे वास्तव्य असणाऱ्या खोली नागरिकांना अभिवादनासाठी खुली ठेवण्यात आली होती.  अभिवादनासाठी नागरिकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. डीईएसचे माजी अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष ॲड. अशोक…