दुर्दैवी! ‘या’ क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीला लागले दुखापतीचे ग्रहण, अकाली संपले करिअर

क्रिकेटच्या (Cricket) इतिहासात आतापर्यंत असे अनेक खेळाडू घडले आहेत, ज्यांनी आपल्या कौशल्याने आणि कामगिरीने जगभरात नाव कमावले आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पाँटिंग, वीरेंद्र सेहवाग, स्टीव्ह वॉ, कपिल देव, इम्रान खान, वसीम अक्रम, ब्रायन लारा, कोर्टनी वॉल्श, व्हिव्ह रिचर्ड्स,…