भारतात कांदा शेतकऱ्यांना रडवतोय, पण ‘या’ देशात मटणापेक्षाही महाग आहे कांदा; किंमत चक्क…

कांद्याच्या किंमतींनी (Onion Price) भारतातील शेतकऱ्यांना अक्षरश: रडवले आहे. भारतात कांद्याच्या किंमती घसरुन 20 रुपये किलो झाल्या आहेत. परंतु एक देश असा आहे, जिथे कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. फिलीपिन्स (Philippines) असे या देशाचे नाव आहे. येथे एक किलो कांद्याचा…