भगीरथ बियाणी यांचा मृतदेह पाहून खा. प्रीतम मुंडेंना आली भोवळ

बीड – भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी (BJP Beed City President Bhagirath Biyani) यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर त्यांना तत्काळ शहरातील…