शिंदे-फडणवीस सरकारची महत्त्वाच्या प्रकरणाचे तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची तयारी

मुंबई – महाराष्ट्रात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Sarkar) यांनी कामांचा धडाका लावला आहे सोबतच  ठाकरे सरकारचे (Thackeray Sarkar) अनेक निर्णय रद्द केले आहेत. दरम्यान, यातच आता नव्या सरकारनं महत्त्वाच्या प्रकरणाचे तपासही महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) हातून काढून सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याची…