भाजप आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल

नवी मुंबई – भाजपचे आमदार गणेश नाईक (Ganesh naik) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात आता भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.…