गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत रोमँटिक झाला अहान शेट्टी, अभिनेत्याचे किस करतानाचे फोटो व्हायरल

Ahan Shetty-Tania Shroff Romantic Photo: बॉलीवूडचे अण्णा सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांचा मुलगा व अथिया शेट्टीचा (Athiya Shetty) भाऊ अहान शेट्टी (Ahan Shetty) क्वचितच लाइम लाइटमध्ये राहतो. पण, आता त्याचे ताजे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अहान त्याची लाँग…