धमक्या आम्हालाही देता येतात; गुलाबरावांचा थेट आदित्य यांनाच इशारा

मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanat Shinde) आणि भाजपने एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. यानंतर अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले.…