Mahesh Landge | आमदार महेश लांडगे यांचा दणका चोविसावाडी येथील शाळा भूखंडाचे खासगीकरण अखेर रद्द!

Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे. चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक २/९२ शाळेसाठी आरक्षीत असलेला भूखंडाचे खासगीकरण करण्याचा निर्णय अखेर महापालिका प्रशासनाने मागे घेतला. संबंधित जागा खासगी संस्थेला देण्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. भाजपा आमदार महेश लांडगे (Mahesh Landge)…

Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड महापालिका उभारणार जगातील पहिले संविधान भवन, महेश लांडगेंच्या मागणीला यश

Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता जगातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपा आमदार…

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी उपमुख्यमंत्री व पती अजित पवार (Ajit Pawar) स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांनी पत्नी सुनेत्राच्या प्रचाराची सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ते सातत्याने बारामतीकरांना सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन…

LokSabha Election | सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय जाहिराती तात्काळ काढून टाकण्याचे सुहास दिवसे यांचे निर्देश

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या ( LokSabha Election) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी; आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले…

Devendra Fadnavis | महापालिका क्षेत्रातील प्रक्रियायुक्त सांडपाणी सिंचन वापरासाठी प्रोत्साहन!

Devendra Fadnavis | राज्यात सांडपाणी व मैला- रसायनमिश्रीत दुषित पाणी अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करुन सिंचनासाठी देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नागपूरच्या धर्तीवर मोशी कचरा डेपोवरील लिगसी वेस्टला ‘वेल्थ’मध्ये परावर्तीत करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. बायोमायनिंगच्या माध्यमातून कचराच्छादित जमीन मोकळी केली जाणार…

Neelam Gorhe – औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा

Neelam Gorhe : राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिल्या. विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड…

Pune Metro | मेट्रोसाठी एक ऐतिहासिक क्षण : मेट्रो धावली मुठा नदीखालून

Pune Metro : पुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक (७ किमी) आणि वनाझ…

समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक- चंद्रकांत पाटील

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला (Pawanathadi Yatra) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा…