‘मी हे असले व्रत, उपवास करायला वेडी नाही,भारताची सौदी अरेबियाकडे वाटचाल सुरु’

Mumbai – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची पत्नी आणि अभिनेत्री रत्ना पाठक शाह(Ratna Pathak Shah)  यांनी हिंदू सणाबाबत असे वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटले आहे. करवा चौथचा सण साजरा करणाऱ्या महिलांची या अभिनेत्रीने अंधश्रद्धा आणि पुराणमतवाद म्हणत…

Categories: News, इतर, कोकण