येत्या ३ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार ‘पिरेम’!

पुणे – गेल्या दीडेक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निष्प्रभ झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ पाहतेय. लॉकडाऊन मध्ये आणि नंतरही बंद ठेवण्यात आलेली सिनेमागृहे आता सुरु झाली असून हिंदी सोबत मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी तयारी करताहेत. पर्व फिल्म्स निर्मित ‘पिरेम’ (Pirem)हा मराठी सिनेमादेखील…