या शेतकऱ्याने श्रीलंकेतून मागवली होती ‘या’ फळाची रोपे, आता बंपर कमाई मिळत आहे

दक्षिण अमेरिका, भूतान आणि स्वित्झर्लंडमध्ये उगवलेल्या ड्रॅगन फ्रूट रोपांची लागवड (Cultivation of dragon fruit plants)आता राजस्थानच्या भिलवाडामध्ये केली जात आहे. भिलवाडा येथील कोटडी उपविभागातील खजिना गावातील प्रगतशील शेतकरी रामेश्वर जाट यांनी हे केले आहे. शेतकऱ्याला श्रीलंकेतून ड्रॅगन फ्रूटची ही रोपे…

Categories: News, अर्थ, इतर