पिटबुल कुत्र्याचा दीड वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला, पडले १८ टाके; पाहा घटनेचा थरार

Delhi News: देशाची राजधानी दिल्लीत कुत्र्यांची दहशत कायम आहे. ताजं प्रकरण उत्तर दिल्लीशी संबंधित आहे. बुरारी परिसरात एका पिटबुल कुत्र्याने दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला रक्तबंबाळ केले. ही घटना 2 जानेवारी रोजी घडली होती. पिटबुलच्या हल्ल्यामुळे मुलगी 17 दिवस…