त्यांनी तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला तर घोडेबाजार होणार नाही – फडणवीस

मुंबई – राज्यसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील वातावरण तापले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार संघर्ष यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून एका बाजूला आपले उमेदवार विजयी होतील असा दावा करत असताना भाजपकडून देखील आपले उमेदवार सहज…