कॅप्टन-भाजप युतीमुळे नेमका कुणाचा होणार फायदा ?

चंडीगड – पंजाबमधील निवडणूक मोठी रंगतदार बनत चालली आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस (PLC) ने 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सुखदेव सिंग ढिडसी यांच्या शिरोमणी अकाली दल (युनायटेड) सोबत युती केली आहे. गेल्या निवडणुकीत…