भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिंकली मने, ऑसी कर्णधार स्मिथही झाला खूश

अहमदाबाद- भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान स्टेडियमवर पोहोचले आहेत. येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या देशांच्या कर्णधाराचा…