शेत वडिलांच्या नावावर असेल तर मुलाला मिळणार का पीएम किसान योजनेचे पैसे? जाणून घ्या नियम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतराने 3 हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये करून ही रक्कम डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात पाठवली जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 हप्ते…

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची सुविधा

पुणे  : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना त्यांचे बँक खाते उघडण्यासह आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे असून या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण)…

Categories: News, अर्थ, इतर