Modi 3.0 Cabinet Minister List: मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणाला काय मिळाले? पूर्ण यादी

Modi 3.0 Cabinet Minister List: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (०९ जून) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत शपथबद्ध झालेल्या ७१ खासदारांची अर्थात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. या बैठकीत नव्या मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. नरेंद्र मोद यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या…