LokSabha Election Results 2024 | पंतप्रधानांना दिलासा! वाराणसीत नरेंद्र मोदींची १ लाख ३४ मतांनी आघाडी
LokSabha Election Results 2024 LIVE Updates | देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. NDA विरुद्ध ईंडी आघाडी असा थेट सामना या निमित्ताने होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार का हे आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.
देशात या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा (LokSabha Election Results 2024) सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच महाराष्ट्रातील निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. यंदा राज्यातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, वाराणसीत अखेर नरेंद्र मोदींनी आघाडी घेतली आहे. मोदी १ लाख ३४ हजार १२८ मतांनी आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेसचे अजय राय ४० हजार मतांनी आणि बहुजन समाज पक्षाचे अथेर लारी जवळपास १ लाख २० मतांनी मागे आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर, भाजपने ‘या’ मतदारसंघात मिळवला विजय
Supriya Sule : कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश, सुप्रिया सुळेंची टीका