Eknath Shinde | जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार, आरक्षण बंद होणार, असे फेक नरेटिव्ह पसरवून विरोधी पक्षांनी समाजाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दलित…

Loksabha Election Results | संविधान बदलाचे नॅरेटिव्ह दुर्दैवाने आम्ही तोडू शकलो नाही; भाजप नेत्याची कबुली

लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Loksabha Election Results) जनतेने भाजपा आणि एनडीए ला स्पष्ट बहुमत दिले आहे. महाराष्ट्रामध्ये संविधान बदलाचे नॅरेटिव्ह दुर्दैवाने आम्ही तोडू शकलो नाही. महाराष्ट्रात विरोधकांची एकजूट, धार्मिक ध्रुवीकरण आणि सहानुभूतीच्या आधारावर राज्यात विरोधकांना यश मिळाले अशी भावना भाजप नेते…

Dr. Machindra Sakte | संविधान बदलणे किंवा रद्द करणे शक्य नाही, डॉ. मच्छिंद्र सकटे यांचे प्रतिपादन

Dr. Machindra Sakte | भारताच्या संविधानामध्ये दुरुस्ती करता येते परंतु संविधान बदलणे हा निव्वळ खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे. अगदी 500 पेक्षा अधिक खासदारांनी जरी ठरविले तरी संविधान बदलणे किंवा रद्द करणे शक्य नाही. याबाबत गैरसमज पसरवण्यात येत असल्याचे मत…

Dharmapal Meshram | जनतेला भ्रमीत करणाऱ्या काँग्रेसच्या डावात सहभागी वृत्तपत्रावर कारवाई करू, ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा इशारा

Dharmapal Meshram | नागपूर. देशातील अनेक ऐतिहासिक खटले आणि त्यातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक पथदर्शी निकालामुळे भारतीय संविधान बदलता येणे कुणालाही शक्य नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. काँग्रेसने खुद्द ८० वेळा संविधानात दुरूस्त्या करून घटनेच्या बेसिक स्ट्रक्चर अर्थात मुळ…

भाजपच्या सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल!: नाना पटोले

मुंबई – केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष(Bharatiya Janata Party) सत्तेच्या जोरावर संविधान(Constitution) आणि लोकशाही(Democracy) व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहे. आज देश मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राकडे पहात असून महाराष्ट्राच्या जनतेवर देशाची भिस्त आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने कायमच…

मोदी सरकारने मालकधार्जिणे कायदे आणून कामगारांचे अधिकार व हक्क संपुष्टात आणले : नाना पटोले

मुंबई – देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) यांनी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊन उभे केले. काँग्रेसने (Congress) कामगारांच्या मदतीने भारताला एक सक्षम देश म्हणून उभा केले. या कामगारांसाठी काँग्रेस सरकारने अनेक कायदे करुन हक्क व…

जाणून घ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’ का म्हणतात ?

आपल्या देशाचा राज्यकारभार आपल्या संविधानाप्रमाणे चालतो. आपले संविधान (Constitution) कसे तयार केले, याविषयीची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरीही प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगळे असते, कारण प्रत्येक देशाची…

Categories: News, अर्थ, इतर

पेट्रोल डिझेलची दर कपात करताना वीज २० टक्यांनी वाढवणे ही जनतेची फसवणूक – थोरात

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने (MVA) घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला पण तो घेण्याआधी त्याचे फलित काय ? हे तपासणे आवश्यक होते. हा निर्णय जेव्हा पूर्वी झाला…

चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरु होणार – नितेश राणे 

Mumbai – मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) धोक्यात आले आहे. यातच  महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… असं सूचक ट्विट संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. राऊतांनी केलेलं…