RCB | सीएसकेसोबतच्या करा किंवा मरो सामन्यात आरसीबीला किती धावा किंवा षटकांनी जिंकावे लागेल? समीकरण काय म्हणते?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला हरवून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. आता बेंगळुरूचा (RCB) लीग टप्प्यात फक्त एक सामना बाकी आहे. त्याचा सामना शनिवारी चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करताच सीएसकेसोबत त्यांच्या सामन्याबाबत चर्चा सुरू झाली. विशेषत:…

Delhi Capitals | कर्णधार पंतच्या अनुपस्थितीत आरसीबीसाठी सोपी होणार लढत! ‘या’ खेळाडूकडे असेल दिल्लीची कमान

रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याला आयपीएलच्या अव्वल परिषदेने एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. यामुळे दिल्ली कॅपिटलला (Delhi Capitals) धक्का बसला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान पंतवरील ही कारवाई षटकांची गती कमी…

Sanju Samson | पंचांशी वाद घालणं संजू सॅमसनला पडलं महागात, बीसीसीआयने ठोठावला दंड, जाणून घ्या प्रकरण

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) पंचांशी वाद घालणे अंगलट आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्यावर मोठा दंड ठोठावला आहे. सॅमसनला त्याच्या मॅच फीच्या 30 टक्के रक्कम बोर्डाला भरावी लागेल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात…

Parth Jindal | खेळाडू अन् पंचांच्या वादात दिल्लीच्या संघमालकाची उडी, पार्थ जिंदालचं वागणं पाहून भडकले क्रिकेटप्रेमी

Parth Jindal | आयपीएल सामन्यांमध्ये अनेकदा खेळाडूंचा संयम सुटतो आणि खेळाडू पंचांशी वाद घालू लागतात. कधी कधी डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंनाही राग येतो. खेळादरम्यान ही एक सामान्य घटना आहे. मात्र, मंगळवारी रात्री अरुण जेटली स्टेडियममध्ये घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.…

Hardik Pandya | सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण शेवटी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?

Hardik Pandya | इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 17वा सीझन आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघासाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. 28 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात संघाला 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अत्यंत खराब गोलंदाजीची कामगिरी पाहायला मिळाली…

MIvsDC | सामन्यादरम्यान पंचांशी वाद घालताना दिसला हार्दिक पांड्या, नेमके काय होते कारण?

MIvsDC | मुंबई इंडियन्स (MI) कर्णधार हार्दिक पंड्या दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या (MIvsDC ) आयपीएल सामन्यादरम्यान मधल्या मैदानावर मैदानावरील पंचांशी भांडताना दिसला. यावेळी हार्दिक पांड्या चांगलाच संतप्त दिसला. मैदानावर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) अंपायरशी जोरदार वाद पाहायला मिळाला. कर्णधार आणि…

Tristan Stubbs | आ रा रा रा खतरनाक…. चेंडू वेगाने जात असताना ट्रिस्टन स्टब्सने हवेत घेतली उडी अन् मग…

Tristan Stubbs Fielding | आयपीएल 2024 च्या 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा 4 धावांनी पराभव केला. दिल्लीला हा निकटचा विजय मिळवून देण्यात ट्रिस्टन स्टब्सचे मोठे योगदान होते. स्टब्सने संघासाठी 19व्या षटकात पाच धावा वाचवून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका…

MS Dhoni Video | भल्याभल्या गोलंदाजांना धोनीने दाखवले आस्मान, वादळी खेळीचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावा असा

MS Dhoni Video | रविवारी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघ दिल्ली कॅपिटलविरुद्ध पराभूत झाला. असे असूनही, सीएसकेच्या चाहत्यांना पराभवाचा त्रास झाला नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या धडाकेबाज खेळीने चाहत्यांचे हृदय जिंकले. माहीने पुन्हा एकदा विशाखापट्टणममध्ये वादळी खेळी (MS Dhoni…

IPL 2024 | ‘कळलंच नाही की …’ माहीच्या वादळी फलंदाजीवर पत्नी साक्षीची मजेदार प्रतिक्रिया

Sakshi Singh On MS Dhoni Batting | रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनी जुन्या लयमध्ये दिसला. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) साठी खेळताना, व्हिंटेज धोनीची झलक दिसली. धोनीचा संघ जिंकू शकला नाही, तरी त्याने काही…

दिल्ली आणि मुंबई यांच्यातील सामन्यात ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल

मुंबई – IPL 2022 मध्ये रविवारी दिल्ली (DC) आणि मुंबई (MI) यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. सुपर संडेमध्ये दुहेरी हेडर सामने होतील. पहिला सामना दिल्ली आणि मुंबई यांच्यात दुपारी साडेतीन वाजता ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ विजयाने मोसमाची सुरुवात…