Ajit Pawar | ‘पुणे शहराला वाहतूक कोंडीमुक्त शहर बनविण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा’

Ajit Pawar | शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, औद्योगिक संधींचं शहर म्हणून पुणे शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळात वाहतूक कोंडीमुक्त शहर म्हणून शहराची ओळख निर्माण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित…

Pune News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक ३१ जुलैपर्यंत हटविण्याचे आवाहन

Pune News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्थांना ३१ जुलैपर्यंत हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे (Pune News) महानगर प्रदेश…

Muralidhar Mohol | मोदी सरकारचा पुण्यासाठी निधीचा ओघ यंदाही

Muralidhar Mohol | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ पासूनच पुण्याकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे दरवर्षीच्या केंद्राच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी भरीव तरतूद करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पात पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी केलेल्या ८१९ कोटी रूपयांच्या तरतुदीमुळे मेट्रोच्या विस्ताराला निश्चितच वेग येईल. मुळा-मुठा नदी…

Pune News | कै. हिराभाई शाहांच्या स्मृती दिनानिमित्त मार्केट यार्डमधील हमाल व कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

Pune News | जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शाह (चोखावाला) यांच्या स्मृती दिनानिमित्त मार्केट यार्ड मधील काम करणाऱ्या हमाल व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डोळे तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शास्त्रक्रिये साठी नोंदणी केली. तसेच…

Pune News | उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १०५४ रिक्षा चालकांना गणवेश कापड वाटप

Pune News | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त आज कसबा विधानसभा मतदारसंघात रिक्षा चालकांना गणवेशाचे कापड वाटप करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष सहकार्याने व कसबा भाजपा निवडणूक प्रमुख हेमंत रासने…

Mahesh Landge | चऱ्होलीत नवीन ‘‘आयटी पार्क’’ ची पायाभरणी! भाजपा आमदार महेश लांडगे यांची आणखी एक संकल्पपूर्ती

Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये राज्य सरकारच्या नवीन आयटी धोरणानुसार, नवीन आयटी पार्क विकसित होत आहे. चऱ्होली बुद्रुक येथील प्राईड वर्ल्ड सिटीच्या माध्यमातून तब्बल ३ दशलक्ष चौरस फूट आयटी पार्क विकसित होणार असून, सुमारे…

Pune Accident | पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या कारची टेम्पोला धडक

Pune Accident  | पुण्याचे महाराष्ट्राचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते बंडू गायकवाड यांचे पुत्र यांनी मंगळवारी (16 जुलै) कोंबडी घेऊन जाणाऱ्या टेम्पोला एसयूव्हीने धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. ते…

Manorama Khedkar arrested | ‘बंदुकबाज’ मनोरमा खेडकरला अखेर अटक; पहा कुठे लपून बसली होती

Manorama Khedkar arrested | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा…

Manipal Hospital | डॉक्टरांनी परदेशातून आलेल्या ५३ वर्षीय महिलेच्या शरीरातून काढला १३ किलोचा युट्राईन फायब्रॉईड 

पुणे | नुकतीच बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल (Manipal Hospital) मध्ये यशस्वीपणे भारतीय वंशाच्या कॅनेडियन महिलेवर शस्त्रक्रिया करुन १३ किलो वजनाचा नॉन कॅन्सरस युटेराईन फायब्रॉईड काढण्यात आला.  महिलेला रुग्णालयात आणले त्यावेळी सातत्याने होणारा रक्तस्त्राव, पाळीच्या वेळी दुखणे आणि पाठ पोटदुखी सारखी…