Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ६८ मंत्र्याचा समावेश असणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ…

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Modi’s Cabinet : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदी नियुक्त नरेंद्र मोदींना (Narendra Modi) नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं असून केंद्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होणार आहे. आज संध्याकाळी सव्वा सात वाजता हा सोहळा होणार आहे.…

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!

Murlidhar Mohol: नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्री बनवण्याचे फोन येऊ लागले आहेत. टीडीपी आणि जेडीयूसारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले आहेत. दरम्यान पुण्याचे नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनाही शपथविधीसाठी फोन आला असल्याचे समजत आहे.…

Mamata Banerjee : ‘एनडीए सरकार पडणार’, पीएम मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत

Mamata Banerjee : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ (Narendra Modi Oath Ceremony) घेणार आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा रविवारी (9, जून) होणार आहे. मात्र, मोदी 3.0 सरकारच्या शपथविधीपूर्वी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठा दावा केला आहे.…

Modi Oath Ceremony: पियुष गोयल, सिंधिया, मांझी… या नेत्यांना मंत्रीपदासाठी आले फोन

Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्री बनवण्याचे फोन येऊ लागले आहेत. TDP, LJP (R) आणि JDU सारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले आहेत. टीडीपी खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापू राम मोहन नायडू…