येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी किसनराव धनगे तर उपसभापतीपदी बापूसाहेब गायकवाड

येवला :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली येवला बाजार समिती शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश संपादन केले. या बाजार समितीच्या सभापतीपदी किसनराव धनगे तर उपसभापतीपदी बापूसाहेब गायकवाड या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना छगन भुजबळ यांनी संधी दिली. आज…

सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला सत्ता गेल्यामुळे घरघर लागली?

Mumbai- सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला सत्ता गेल्यामुळे घरघर लागली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांआधी मोठा भाऊ कोण याचे दावे सुरु झाल्याने महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे सुरु झाली आहे , अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते…

जर राष्ट्रवादी मोठा भाऊ काँग्रेस लहान भाऊ तर उबाठा हा काय सावत्र भाऊ आहे का?

Mumbai – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (State Opposition Leader Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ आहे असं सूचक वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

उध्वस्त ठाकरेंची अवस्था घरात नाही दाणा पण मला हवालदार म्हणा अशी झाली आहे- ज्योती वाघमारे 

सोलापूर – कर्नाटक मध्ये सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी पार पाडला. झाडून सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण होतं पण काँग्रेसने कस्पटा समान वागणूक देत उबाठा सेनेच्या कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिलं नाही अशी टीका शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योति वाघमारे (Shiv Sena spokesperson…

चंद्रकांतदादांकडून आवारे कुटुंबियांचे सांत्वन; दोषींवर कठोर कारवाईची आवारे कुटुंबियांची मागणी

पुणे – तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil)  यांनी आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे (Kishor Aware) यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच…

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार – एकनाथ शिंदे

मुंबई : विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे…

चुकीला माफी नाही : अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई होणार

मुंबई  – अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले…

स्नेहल जगतापांना पक्षात प्रवेश दिल्याने उद्धव ठाकरेंवर कॉंग्रेस नाराज;  ठाकरेंची होणार गोची ?

Mumbai – ठाकरे गटातून दिवसेंदिवस गळती सुरु असताना नुकताच ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला. महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला.  यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण असताना आता…

‘गणपतीचा अपमान केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी समस्त हिंदूंची जाहीर माफी मागितली पाहिजे’ 

 मुंबई – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत…

‘मविआच्या सभांना लोकही येत नाहीत, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल’

मुंबई – उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of BJP Chandrasekhar Bawankule) यांनी लगावला. मविआच्या वज्रमूठला तडे…