बाळासाहेबांच्या विचारांना शिवसेना पक्षप्रमुखांकडूनच तिलांजली; मुंबई जिंकण्यासाठी सुरू केले लुंगीवाल्यांचे लांगुलचालन

मुंबई : भूमीपुत्राचा आवाज म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. आणि बाळासाहेब ठाकरे प्रत्येक मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली असली तरी मुंबईची नाळ ही महाराष्ट्रापासून वेगळी होत होती. मराठी लोकांच्यासोबतच गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही…

Categories: News, राजकीय

संजय राऊत बॉम्ब फोडणार होते परंतु…, नवनीत राणांचा संजय राऊतांवर निशाणा

मुंबई : संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. खासदार किरीट सोमय्या ते इडी अशा अनेक मुद्यांवर संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर आरोप केले. यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टिकाटिप्पणी केली.…

Categories: News, राजकीय

मराठी द्वेष्टा किरीट सोमय्या भाजपचा फ्रंटमँन; संजय राऊतांचा सोमय्यांवर घणाघात

मुंबई : मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यात वाक़युद्ध रंगलं आहे. किरीट सोमय्या हे खासदार संजय राऊत यांच्यावर वारंवार आरोप करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार…

Categories: News, राजकीय

भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

पणजी: महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनं यंदा गोव्यामध्ये ११ जागी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा निवडणुकांसाठी सध्या आदित्य ठाकरे प्रचार करण्यासाठी गोव्यात असून त्यांनी देखील भाजपावर टीका केली आहे. आज पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांनी…

‘बाळासाहेबांचे विचार पिंपरी-चिंचवडमध्ये रुजवणारा पहिल्या पिढीतील ज्येष्ठ नेता आपण गमावला’

मुंबई : माजी खासदार गजानन बाबर यांच्या निधनाने जनसेवेला वाहून घेतलेलं, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारं नेतृत्व हरपलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पिंपरी-चिंचवडमध्ये रुजवणारा पहिल्या पिढीतील ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे. पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीतील, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील त्याचं योगदान कायम…

‘ठाकरे यांच्या अनेक भूमिकाही विषारी, घटनाविरोधी आहेत, तरीही ते राष्ट्रपुरुष ?’

मुंबई : राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पहिले कृषीमंत्री व सामाजिक समतेचे कृतिशील पुरस्कर्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांना प्रदीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत स्थान मिळाले…

बाळासाहेब असते तर संज्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिला असता – निलेश राणे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध विषयांवर दिलेल्या 61 भाषणांवर आधारीत पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं आहे. ‘नेमकचि बोलणे’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला…

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या – प्रवीण तोगडिया

नागपूर : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ या चौघांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आज नागपुरात केली. ते नागपुरात…

क्रांती एक मराठी मुलगी आहे, तिच्याविषयी आम्हाला प्रेमच – संजय राऊत

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. या सगळ्या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या पत्नी तथा…