Mahadev Jankar | मला बायको – पोरं नाहीत, हा देह तुमच्यासाठीच आहे, जानकरांची परभणीकरांना भावनिक साद

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर जानकरांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी सभेत बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांचे कौतुक केले. तसेच यावेळी महादेव जानकर यांनी परभणीकरांना भावनिक साद घातली.

जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, माझं लग्न झालं नाही, मला घर-दार नाही. मी रेल्वे स्टेशनवरसुद्धा झोपू शकतो. माझं कुठं कॉलेज नाय, शाळा नाय, काही भानगड नाय, कुठे, लफडं नाय. हा देह तुमच्यासाठीच आहे, अशी भावनिक साद राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी परभणीकरांना घातली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका