Pune News | भगवान परशुराम जन्मोत्सव समिती 2024 च्या निमंत्रक पदी विश्वजीत देशपांडे यांची निवड

Pune News | पुणे शहरातील विविध ब्राह्मण संस्थांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली येणाऱ्या 10 मे रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव आहे. या उत्सवाच्या संयोजनासाठी एक संयोजन समिती बैठकीत तयार करण्यात आली असून सदर संयोजन समितीच्या निमंत्रक पदी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष  विश्वजीत देशपांडे यांची निवड एकमताने करण्यात आली.

यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक  संदीप खर्डेकर भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे विश्राम कुलकर्णी व्यावसायिक किशोर सरपोतदार व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रामुख्याने देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी सुनील पारखी अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक चे पुणे (Pune News) केंद्र विश्वनाथ भालेराव ब्राह्मण महासंघाचे चैतन्य जोशी ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड ईशानी जोशी रिपाई ब्राह्मण आघाडीचे ऍड मंदार जोशी युवा उद्योजक अभियानाचे श्रीकांत जोशी सर्वशाखीय ब्राह्मण महासंघाचे श्री अशोक जोशी श्री प्रमोद जोशी परशुराम सेवा संघाचे सर्वश्री उपेंद्र जपे ऋषिकेश सुमंत स्वप्निल कुलकर्णी धीरज जोशी शैलेश खोपटीकर डॉ संजीवनी पांडे श्रुती कुलकर्णी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विजय शेकदार वृषाली शेकदार केतकी कुलकर्णी पल्लवी गाडगीळ आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’

Shivajirao Adhalrao Patil | ‘जुन्नरमधून शिवाजीदादांना सर्वाधिक मते पडणार’, आमदार अतुल बेनकेंनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !