“मनोज जरांगे स्वार्थी माणूस, त्याचा बोलवता धनी….”, मराठा रणरागिनी संगीता वानखेडेंचे मोठे वक्तव्य

manoj jarange patil: अजय बारसरकर यांनी केलेल्या आरोपांनंतर आता मराठा रणरागिणी संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. मनोज जरांगे हा स्वार्थी माणूस आहे, जे आतापर्यंत राजकीय नेत्यांनी तेच जरांगे करतोय, शरद पवार हेच मनोज जरांगेचा बोलवता धनी आहेत, असा दावा संगीता वानखेडेंनी केला आहे. नेमके काय म्हणाल्या संगीता वानखेडे, पाहा खाली दिलेल्या व्हिडिओतून….