अभिनेत्री शर्लिन चोप्राला राहुल गांधींसोबत घ्यायचे आहेत सातफेरे, पण ठेवलीय एक अट

अभिनेत्री शर्लिन चोप्राला राहुल गांधींसोबत घ्यायचे आहेत सातफेरे, पण ठेवलीय एक अट

Sherlyn Chopra Wants To Marry Rahul Gandhi: बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sharlyn Chopra) हिने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र राहुल गांधींसोबत सातफेरे घेण्यासाठी शर्लिनने एक अटही ठेवली आहे. शर्लिनचा राहुल गांधींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा शर्लिन चोप्राला राहुल गांधींशी लग्न करण्याबाबत प्रश्न विचारला जातो तेव्हा अभिनेत्री उत्तरात म्हणते की, ‘हो, का नाही, पण लग्नानंतर माझे आडनाव चोप्राच राहील.’

दरम्यान अभिनेत्री ती तिच्या बोल्ड शूटसाठीही प्रसिद्ध आहे. शर्लिनचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्री शर्लिन चोप्रा अनेकदा हेडलाईन्समध्ये तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित करते. इतकंच नाही तर अभिनेत्रीच्या फोटोंमुळे सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे.

https://www.instagram.com/reel/CvmkIcQrP3X/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

Previous Post
नानासाहेब पेशवे जाईल तिकडे ८ ते १० वर्षांच्या मुलीची मागणी करायचे; लेखक भालचंद्र नेमाडे काय म्हणाले

नानासाहेब पेशवे जाईल तिकडे ८ ते १० वर्षांच्या मुलीची मागणी करायचे; लेखक भालचंद्र नेमाडे काय म्हणाले

Next Post
जगातील सर्वात महागडे पाणी, जे विकत घेताना श्रीमंतांनाही फुटतो घाम; असं काय आहे या पाण्यात?

जगातील सर्वात महागडे पाणी, जे विकत घेताना श्रीमंतांनाही फुटतो घाम; असं काय आहे या पाण्यात?

Related Posts
Rohit Sharma | "मी कर्णधार आहे, मी...", रोहित शर्माने केली कुलदीप यादवची बोलती बंद; नेमके काय घडले?

Rohit Sharma | “मी कर्णधार आहे, मी…”, रोहित शर्माने केली कुलदीप यादवची बोलती बंद; नेमके काय घडले?

रोहित शर्मा (Rohit Sharma) 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत अमेरिकेत पोहोचला आहे. न्यूयॉर्कमध्ये या स्पर्धेसाठी कर्णधार…
Read More
chandrashekhar bawankule

महावितरणच्या खासगीकरणासाठी महाविकास आघाडीकडून १६ शहरांचा सर्व्हे 

नागपूर : महावितरणच्या (MSEDCL) कुठल्याही खासगीकरणाला केंद्र सरकारने कधीही मान्यता दिलेली नाही. याउलट राज्यातील १६ शहरांचा महाविकास आघाडी…
Read More
Dharmapal Meshram | शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणावरील लागलेला कलंक

Dharmapal Meshram | शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणावरील लागलेला कलंक

Dharmapal Meshram | देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad…
Read More