CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार-खासदारांची बैठक

मुंबई | विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदारांची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सर्वात यशस्वी पक्ष ठरल्याने विधानसभेला जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी आग्रही मागणी आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे…

Kangana Ranaut | नेत्यांनी राजकारण करायचे नाही तर काय पाणीपुरी विकायची? कंगना रणौतने एकनाथ शिंदेचा केला बचाव

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुद्दा कोणताही असो, अभिनेत्री आपले मत नक्कीच मांडते. कंगना अनेकदा तिच्या थेट उत्तरांमुळे चर्चेत असते. कंगना रनौत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने पुन्हा एकदा खडे बोल…

Chhagan Bhujbal | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबाजावणी करावी

Chhagan Bhujbal | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तालुक्यात प्रभावी अंमलबजाणी करावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. आज येवला येथे आयोजित विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत ते…

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्याहस्ते शासकीय विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न, यंदा या शेतकऱ्याला मिळाला पूजेचा मान

Eknath Shinde । वर्षे अमृताचा घनु या युक्तीप्रमाणे वारकऱ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे. कारण आज आषाढी वारीचा सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी…

Eknath Shinde | लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावासाठीही आली योजना, दरमहा मिळणार 6-10 हजार?

आषाढी वारीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण कुटुंब पंढरीत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री येथे विविध कार्यक्रमात सहभागी होत आहेत. येथील कृषी पंढरी 2024…

Eknath Shinde | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल

Eknath Shinde | आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी काल पंढरपुरात दिली. आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेऊन…

CM Eknath Shinde | महाराष्ट्र हेच माझं कुटुंब, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

CM Eknath Shinde | महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. आमच्या सरकारने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला…

Vijay Wadettiwar | आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा; विजय वडेट्टीवारांचे महायुतीला आव्हान

Vijay Wadettiwar | राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन…

Eknath Shinde | जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार, आरक्षण बंद होणार, असे फेक नरेटिव्ह पसरवून विरोधी पक्षांनी समाजाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दलित…

Eknath Shinde | फेसबुक लाईव्ह नाही  तर डायरेक्ट फेस टू फेस काम करणारे सरकार

Eknath Shinde | फेक नरेटिव्हवर कार्यकर्त्यांनी ताबडतोब उत्तर दिले तर विरोधकांचे मनसुभे उधळले जातील. महायुती सरकारच्या दोन वर्षातील कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा. येत्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शासकीय योजना व अंमलबजावणी संदर्भात…