समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं आणि भाऊ कदमला हसू आवरत नव्हतं… काय होता तो सीन?

भाऊ कदम

मुंबई – आपल्याला खळखळून हसवणारे विनोदी कलाकार , एखादा कॉमेडी सीन कसा करत असतील? शेवटी कलाकार पण माणसेच असतात. समोर काहीतरी विनोदी घडत असताना त्यांनाही हसू आवरणं कठीण होत असणार. पण आपण न हसता विनोदाचं टायमिंग पकडत कॉमेडी सीन करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असतं. असा एक भन्नाट सीन टाइमपास ३ या सिनेमात पहायला मिळतो.

साध्या सरळ , रिक्षाचालक असलेल्या शांताराम परबसमोर डेंजरडॉन दिनकर पाटील एकेक हत्यार समोर ठेवत असताना चेहऱ्यावर भीती आणि ओठावर दाबून ठेवलेलं हसू अशी गोची पहायला मिळाली होती. टाइमपास ३ या सिनेमातील भाऊ कदम आणि संजय नार्वेकर यांच्या ज्या सीनची जोरदार चर्चा झाली होती.

Previous Post
'धोंडी चंप्या : एक प्रेम कथा’मध्ये बहरणार ओवी- आदित्यची प्रेमकहाणी

‘धोंडी चंप्या : एक प्रेम कथा’मध्ये बहरणार ओवी- आदित्यची प्रेमकहाणी

Next Post
युरिक ऍसिड

मीठ खाल्ल्याने युरिक ऍसिड वाढू शकते का? तज्ज्ञाकडून जाणून घ्या सत्य काय आहे

Related Posts
Marathi Song

‘आपली दोस्ती एक नंबर’ गाणं प्रदर्शित, अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल

मुंबई – हिंदी, पंजाबी प्रमाणेच मराठी संगीत क्षेत्रातही नवनवीन गाणी प्रदर्शित होऊन व्हायरल होताना दिसतात. आत्तापर्यंत दिलाची चोरी,…
Read More
कोण होते डॉ. नित्या आनंद, ज्यांनी पहिली गर्भनिरोधक गोळी तयार केली; वयाच्या ९९व्या वर्षी झाले निधन

कोण होते डॉ. नित्या आनंद, ज्यांनी पहिली गर्भनिरोधक गोळी तयार केली; वयाच्या ९९व्या वर्षी झाले निधन

Dr Nitya Anand passed away: पहिली गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pill) ‘सहेली’ तयार करणारे डॉ. नित्या आनंद यांचे निधन…
Read More
अंकिता पाटील

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून

पुणे : माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता या आता ठाकरे…
Read More