Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव

Pankaja Munde: लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Loksabha Election 2024) तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी लोकसभेसाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. अशातच भाजपाने २३ लोकसभांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा केली आहे. स्थानिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी या निवडणूक निरीक्षकांवर असेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

दरम्यान पंकजा मुंडे यांना भाजपाने नियुक्त केलेल्या लोकसभा निवडणूक निरीक्षकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी