शिंदे गटात प्रवेश करताना मुख्यमंत्र्यांनी शीतल म्हात्रे यांना दिले ‘हे’ आश्वासन

शीतल म्हात्रे - एकनाथ शिंदे

मुंबई – मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे (Sheetal Mukesh Mahatre) यांनी आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Hindu Heart Emperor Shiv Sena chief Balasaheb Thackeray) तसेच धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) साहेब यांच्या विचारांना प्रमाण मानून हिंदुत्वाचा (Hindutva) विचार स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी शीतल मुकेश म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे मनापासून स्वागत करित भावी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीकरिसाठी शुभेच्छा दिल्या. असंख्य कार्यकर्त्यांसह पाठींबा देणाऱ्या शीतल म्हात्रे यांना भविष्यात आपल्या प्रभागातील लोकोपयोगी विकासकामे करावीत व त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिंदे यांनी त्याना दिले.

 

Previous Post
Sharad Pawar

आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही – शरद पवार

Next Post
Balasaheb Thorat - Uddhav Thackeray

शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देताना आमच्याशी काहीही चर्चा केली नाही – थोरात 

Related Posts
"मी दारुच्या नशेत माझ्या मुलीला किस करायला जवळ गेलो आणि...", महेश भट्टने सांगितला किस्सा

“मी दारुच्या नशेत माझ्या मुलीला किस करायला जवळ गेलो आणि…”, महेश भट्टने सांगितला किस्सा

अलीकडेच बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट अरबाज खानच्या शो ‘द इनव्हिसिबल्स’मध्ये पोहोचले. यादरम्यान त्यांनी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक…
Read More
Uttarakhand News | नऊ ट्रेकर्सचा उत्तराखंडमधील सहस्त्र तालाजवळ मृत्यू

Uttarakhand News | नऊ ट्रेकर्सचा उत्तराखंडमधील सहस्त्र तालाजवळ मृत्यू

कर्नाटकातील नऊ ट्रेकर्सचा उत्तराखंडमधील (Uttarakhand News) सहस्त्र तालाजवळ मृत्यू झाला. 22 सदस्यांच्या गटातील नऊ ट्रेकर्सचा मंगळवारी सहस्त्र तालवरून…
Read More
Devendra Fadnavis | आम्हीही माणसं, आमचीही मनं दुखावतात, रामदास कदमांच्या टीकेवर फडणवीसांचं उत्तर

Devendra Fadnavis | आम्हीही माणसं, आमचीही मनं दुखावतात, रामदास कदमांच्या टीकेवर फडणवीसांचं उत्तर

Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजपातील जेष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे. रवींद्र…
Read More