मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्या संजय राऊतांचा माज आता मुंबईकरच उतरवेल – चित्रा वाघ

मुंबई : संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी भाजपवर टीका करताना मुंबईच दादा फक्त शिवसेना असल्याचं म्हटलं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी संजय राऊत यांच्यावर प्रखर शब्दांत टीका केली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय…

Categories: News, राजकीय

नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांचा महाराष्ट्राच्या अपमानाशी संबंध काय ? – चित्रा वाघ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. नरेंद्र मोदींच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी काल प्रत्युत्तर दिल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात…

Categories: News, राजकीय

हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं… फायर है..!

मुंबई – राज्यातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या सर्व आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा ठराव ‘असंवैधानिक’, ‘बेकायदेशीर’ आणि ‘विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे’ आहे, असे…

…तर त्या मंत्र्यांचा कडेलोट करण्याचीही हिम्मत सरकारनं दाखवावी; चित्रा वाघ यांची खोचक टीका

मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांची नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत क्रमांकांवरून ओळखले जाणारे हे बंगले आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता…

वर्ध्यातील अवैध गर्भपात प्रकरणात सापडलेल्या एकाही हरामखोराला सोडू नका – वाघ 

वर्धा – वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये असलेल्या कदम रुग्णालयावर एका 13 वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कदम रुग्णालयाच्या परिसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान,…

गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, चित्रा वाघ आक्रमक

मुंबई : सध्या राज्यभरात नगरपंचायत निवडणूकींची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली आहे. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत…

Categories: News, राजकीय

‘त्या’ कॉंग्रेस आमदारासह हसणाऱ्या सर्व आमदारांचे निलंबन करून निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी घाला

मुंबई : गुरुवारी कर्नाटक राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. ‘तुम्ही जे काही ठरवाल त्याला मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत…

‘महिलांप्रती पुरूष लोकप्रतिनिधींच्या भावना काय आहेत हे दिसून आलं’

 मुंबई : गुरुवारी कर्नाटक राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. ‘तुम्ही जे काही ठरवाल त्याला मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत…

‘सरकारनं सर्वज्ञानी संजय राऊतांना रोड रोमियोंचे ब्रॅंण्ड ॲम्बेसेडर म्हणून तरी जाहीर करावं’

मुंबई : भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रर दिली होती. याप्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी संजय राऊत यांच्‍यावर गुन्हा दाखल केला होता. एका मुलाखतीदरम्यान राऊतांनी…

Categories: News, राजकीय

विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड तर बसलाच शिवाय मानसिक छळ झालाय; चित्रा वाघ यांनी मांडल्या परीक्षार्थींच्या व्यथा

पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज आयोजित केलेल्या परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडिओद्वारे दिली. विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल…