Lalakrishna Advani | लालाकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

Bharat ratna award | लालाकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे.