शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला; पाणीदार आमदार अनिल बाबर यांचे निधन

Anil Babar |शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झालेय. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेना शिंदे गटाचे खानापूर-आटपाडी(Khanapur -Aatpadi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झालेय.

न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची ओळख होती. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती. (MLA Anil Babar passed away).