‘पुढचे ६ महिने माझ्यासाठी क्रिकेट खेळू नको’; शमीला लग्नाची मागणी करणाऱ्या अभिनेत्रीची नवी पोस्ट

Payal Ghosh On Mohammad Shami: ‘शमी, तू तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे’. ही पोस्ट करून 34 वर्षीय साऊथ अभिनेत्री पायल घोष चर्चेत आली. पायलने क्रिकेटर मोहम्मद शमीला उघडपणे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. गोलंदाज मोहम्मद शमीची 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्याने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. अशा परिस्थितीत पायलने जेव्हा शमीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा सर्वांनीच त्याची चर्चा सुरू केली. विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर पायलने पुन्हा एकदा पोस्ट केली आहे.

पायल घोषने ट्वीट केलं आहे. पुढचे 6 महिने माझ्यासाठी क्रिकेट खेळू नकोस, असं पायलने म्हटलं आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी पायलच्या ट्वीटचा संबंध मोहम्मद शमीशी जोडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली