Sunil Tatkare – महायुतीच्या माध्यमातून सहा विभागीय मेळावे; तारखा लवकरच जाहीर करणार

Sunil Tatkare – महायुतीच्या माध्यमातून सहा विभागीय मेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा सहा ठिकाणी मोठे मेळावे मार्च महिन्यात होणार आहेत. यासंदर्भाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जागा वाटपाबाबत एकत्रित राज्यपातळीवर बसून अंतिम शिक्कामोर्तब अमित शहा यांच्या स्तरावर होणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल