दैनिक राशी भविष्य

मेष:- अप्रिय घटना घडतील,कोणाचे सहकार्य मिळणार नाही,मनाची तशी तयारी करा

वृषभ:-काही महत्वाची कामे कराल,अंगातील कलागुणांना वाव मिळेल

मिथुन:-जे काम करायचे ठरवले आहे तेच करा नाहीतर वेळ व्यर्थ जाईल

कर्क:-आज व्यवसाय वाढीचा विचार करा त्या साठी जेष्ठांचे मार्गदर्शन घ्या

सिह:-कुटुंबा सोबत वेळ घालवा,कुटुंबातील व्यक्तींचा आदर करा
कन्या:-आजचा दिवस आनंदाचा जेल,जोडीदाराचे भरभरून प्रेम मिळेल

तुला:-आज मानसिक त्रास जाणवेल,मनस्ताप होइल, डोके थंड ठेवा

वृश्चिक:-इतके दिवस केलेल्या कामाचे फळ मिळेल,मनातल्या इच्छा पूर्ण होतील

धनु:-आज आपले काम चोख पणे पूर्ण कराल,वरिष्ठांची मर्जी प्राप्त होईल

मकर;-उत्तम दिवस,नशिबाची ,भाग्याची साथ मिळेल

कुंभ:-नको त्या कामात वेळ वाया घालवू नका,चित्त स्थिर ठेवा,प्रकृतीची काळजी घ्या

मिन:-जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल,
उत्तम सहजीवनाचा आनंद मिळेल