Dalit Panther Sanghatan | दलित पँथर संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत पाठिंबा;अजितदादा पवार याची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र…

मुंबई | दलित पँथर संघटनेने (Dalit Panther Sanghatan) राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांना दिले आहे.

दलित पँथर संघटनेच्या (Dalit Panther Sanghatan) राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन हा पाठिंबा जाहीर केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ

केसरीवाड्यातील काँग्रेसच्या मेळाव्यात रंगले नाराजीनाट्य; धंगेकरांची डोकेदुखी कायम

Sanjay Nirupam | देशात सोन्याच्या किंमती, मुलींचे वय आणि मोदींची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे