यूट्यूबपेक्षा हे अॅप मिळवून देतात अधिक पैसे

भारतातील जवळपास 70 टक्के जनता कोणते तरी सोशल माध्यम वापरते. आपण दिवसभर सोशल मिडियावर अनेक विडियो पाहतो, अनेक लेख वाचतो , हे कोण निर्माण करत तर ते आहेत सोशल मीडिया क्रिएटर्स. हे क्रिएटर्स लाखों रुपये कमावतात. पण सर्वाना वाटते फक्त युट्यूबच्या माध्यमातूनच पैसे कमावता येतात, पण सोशल मीडिया फक्त यूट्यूब पुरता मर्यादित नाही. आणखी अशी काही माध्यमे आहेत जे यूट्यूब पेक्षा अधिक पैसे कमावून देतात. चला तर मग पाहू कोणती आहेत ती माध्यमे.

फेसबुक – फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही उत्तम पैसे कमावू शकतात. तुम्हाला तुमचे एक पेज बनवावे लागते. ज्यावर तुम्ही तुमचे विडियो किंवा लिहिलेले लेख प्रसिद्ध करू शकता. या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतात.

 

instrgram – या माध्यमातून तुम्ही उत्तम कमाई करू शकता. ज्याचे जास्त फॉलोवर्स आहेत, त्यांना उत्तम जाहिराती मिळतात. आता instrgram देखील क्रिएटर्सला थेट पेमेंट देणार आहे.

snapchat -मागील काही दिवसांपूर्वी सीएनबीसीच्या एका रीपोर्ट नुसार शेअर चॅट क्रिएट केलेल्या केंटेवरुन रोज 1 मिलियन डॉलर्सची कमाई करते. यासाठी युजरला कॅमेरांचा वापर करून कंटेट शेअर करायचा आहे. जो सगळ्यात उत्तम snap शेअर करतो यास चांगले पैसे मिळतात.

युट्यूब – युट्यूबवर जाहिरातीतून तर पैसे मिळतातच पण इतर जाहिरात दारांकडून देखील उत्तम पैसे मिळतात. यासाठी 12 महिन्यांत किमान 1000 subscibers होणे गरजेचे आहे तसेच 40000 तासाचा वॉच टाइम होणे जरूरी आहे.