Payal Ghosh On Irfan Pathan: बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणबाबत मोठा दावा (Payal Ghosh Irfan Pathan Relation) केला आहे. तसेच गौतम गंभीरबाबतही खुलासा केला आहे. वास्तविक अभिनेत्रीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, इरफान पठाणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती आजारी पडली होती. तिला वर्षानुवर्षे काम करता आले नाही. पायल घोषने 2023 च्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) प्रपोज केले होते.
After we broke up … I fell ill .. I couldn’t work for years… but he was the only guy whom I loved… after that I never loved anybody 🥲 pic.twitter.com/vKRYWJl0Ti
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) December 1, 2023
अभिनेत्रीने इरफान पठाणसोबतचा एक जुना फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, “आमचे ब्रेकअप झाल्यापासून मी आजारी पडले होते. मी वर्षानुवर्षे काम करू शकले नाही. पण तो एकटाच मुलगा होता ज्यावर मी प्रेम केले. यानंतर मी कधीच कोणावर प्रेम केले नाही.”
Mere pichhhe #gautamgambhir #AkshayKumar sab pade hue the lekin main pyar sırf İrfan Pathan se karti thi, mujhe uske ilaba koi aur dikhta hi nahi tha aur main İrfan ko sab ke ware bolti bhi thi, sab ka miscal dikhati bhi thi… Maine BAs Irfan se pyar kiya aur kisise bhi nahi…
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) December 1, 2023
याशिवाय अभिनेत्रीने आणखी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये तिने इरफान पठाणला भेटल्याचे सांगितले आहे. तिने ट्विटमध्ये गौतम गंभीरचा समावेश केला आहे. पायल घोषने ट्विट केले की, “गौतम गंभीर मला नियमितपणे मिसकॉल करायचा, इरफानला हे चांगलेच माहीत आहे, तो माझे सर्व कॉल चेक करायचा. मी पुण्यात इरफानला भेटायला गेले होते तेव्हा त्याने माझ्यासमोर युसूफ भाई, हार्दिक आणि कृणाल यांनाही हे सांगितले होते. तो बडोद्याचा घरचा सामना होता.”
महत्वाच्या बातम्या-
“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”
दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी