Arvinder Singh Lovely | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी दिला राजीनामा

Arvinder Singh Lovely resigns | लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली (Arvinder Singh Lovely) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अरविंदर लवली यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की, दिल्ली काँग्रेस युनिट काँग्रेसवर खोटे, बनावट आणि दुर्भावनापूर्ण भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याच्या एकमेव आधारावर स्थापन झालेल्या पक्षासोबतच्या युतीच्या विरोधात आहे. असे असतानाही पक्षाने दिल्लीत ‘आप’सोबत युती करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा