Sanjay Raut : ठाकरे गटाच्या ढाण्या वाघाला जीवे मारण्याची धमकी

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धमकीचे फोन (Threats Calls) आल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन (Death Threats Calls) आले. फोनवरून राऊतांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats to Sanjay Raut Calls) दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका (Kannada Rakshana Vedika) संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.