Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन

Sunetra Pawar | पुणे – फुरसुंगी – जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अजितदादा नेहमीच सकारात्मक असतात. त्यामुळे कोणतीही समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी अजितदादा खंबीरपणे तुमच्या पाठिशी उभे आहेत. त्याचवेळी माझ्याकडूनही केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा बनून तुमच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील फुरसुंगी परिसरात सुनेत्रा पवार यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचे असेल तर कोणत्याही प्रश्नांची सोडवणुक करणे सहजशक्य होत असल्याचे सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच